आपण जीवनामध्ये जसजसे मोठे होत जातो तेव्हा आपल्याला अनुभवी व्यक्तीची फार गरज असते. अनुभवी व्यक्तीकडून आपल्याला मिळालेले मार्गदर्शन हे जीवनामध्ये खूप उपयुक्त असते. आपल्या जीवनामध्ये आपले आईवडील आपली प्रगती होण्यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. आपल्या जीवनाला ख-या अर्थाने दिशा दाखवण्याचे काम ते करत असतात. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी मनुष्याचे जीवन दिशादर्शक कसे होईल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Guidance #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा