सचिन वाझेला आता सेवेतून काढण्यासाठी प्रयत्न | Sachin Vaze Case | Maharashtra Police Department

Lokmat 2021-09-13

Views 70

अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजेला आता पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबईपोलिसांनी सुरु केलेय... सचिन वाझेविरोधात भारतीय दंडविधान 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे... सूत्रांच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर या प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आलाय... सचिन वाझेची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय...

#lokmat #Maharashtrapolice #Sachinvaze #Mansukhhiren
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS