Sachin Vaze sent to Mumbai Police custody till Nov 6 in extortion case: सचिन वाझेला 6 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

LatestLY Marathi 2021-11-01

Views 3

मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सोमवारी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत सचिन वाझेला पाठवण्यात आले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS