रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा करा | Chitra Wagh On Dhananjay Munde & Renu Sharma

Lokmat 2021-09-13

Views 2

भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी धनजंय मुंडे यांच्या प्रकरणावरून रेणू शर्मा जर दोषी असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Chitrawagh #Dhananjaymunde #BJP #NCP #Maharashtra #Renusharma #Karunasharma

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS