भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. तसेच त्यांना पक्षाकडून देखील डावलण्यात येत असल्याचं वारंवार पाहायला मिळतं. दरम्यान पंकजा मुंडे यांनीही अनेक व्यासपीठांवर नाव न घेता भाजपमध्ये त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र असं असतानाही आज पुण्यात चित्रा वाघ यांनी मुंडे यांच्याबाबत एक आश्चर्यकारक वक्तव्य केलंय.
#ChitraWagh #PankajaMunde #BJP #DevendraFadnavis #Beed #EknathShinde #VidhanSabha #BacchuKadu #Amravati #BMC #Budget2023 #Shivsena #MLCElections #Maharashtra #HWNews