निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराची मोठी घोषणा | Balasaheb Ajabe On Grampanchyat Election

Lokmat 2021-09-13

Views 4

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार बाळासाहेब अजबे यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात ठेऊन एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यावर अनेक नेत्यांनी भर दिला आहे. आमदार निलेश लंकेंनी सुरुवात केल्यानंतर अनेक आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. ग्रामस्थांनीही गटतट, पक्ष बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध कराव्यात असे आव्हान केले आहे. त्यामुळे आता बाळासाहेब अजबेंनी केलेल्या घोषणेला कसा प्रतिसाद मिळतो, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Grampanchayatelection #Beed #Balasahebajabe #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS