देवेंद्र फडणवीसांची पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा!

Lok Satta 2022-10-22

Views 3

आरोग्य विभागाने १० हजार १२३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केल्यानंतर आता पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी आठवड्याभरात जाहिरात निघणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS