वीज कापाल, तर याद राखा | Bhim Army Protest Against High Electricity Bills In Pune | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 837

महाराष्ट्रात वीजबिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. पुण्यातही एकीकडे जनता अव्वाच्यासव्वा वीज बिलाविरोधात आक्रमक झाली असता दुसरीकडे पुण्यातील काही राजकीय संघटनांनीही या आंदोलनात आता उडी घेतली आहे. रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर 21 नोव्हेंबरला सायंकाळी भिम आर्मी बहुजन एकता मिशनच्या कार्यकर्त्यांनी कंदील जलाव आंदोलन केलं आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात आपली परखड भूमिकाही मांडली. पहा हा सविस्तर विडिओ -

#Lokmat #Energy #Nitinraut #Mahavitaran #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS