अतिशय आनंदाची बातमी सध्या तुमच्यासाठी घेऊन आलीय..पूर्णपणे स्वदेशी लस कोव्हॅक्सिन ला देशात 12 ठिकाणी मानवी चाचणीला परवानगी मिळाली आणि त्यात नागपूरचा सुद्धा समावेश आहे.होय... लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना राज्यात नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली आहे..
50 स्वयंसेवकांना covaxin लस देण्यात येणार आहे. Covaxin लस किती परिणामकारक आहे? आपल्यापर्यंत पोहोचायला अजुन किती वेळ लागणार आणि याची किंमत किती असेल? जाणून घेऊयात गिल्लूरकर हॉस्पिटलचे संचालक, डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्याकडून. यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डॉक्टरांची टीम covaxin लसीच्या मानवी चाचण्या नागपूर इथे करत आहेत.
#Maharashtranews #Nagpur #CovaxinTest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat