पुणेकरांची लाडकी Tulshibaug Market सुरु होणार पण | Lockdown In Pune | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 1

पुण्याची ओळख असलेली तुळशीबाग. पुणेकरच नव्हे तर बाहेर गावाहून येणाऱ्या महिलाही खरेदीसाठी तुळशीबागेला आवर्जून भेट देतात. कपडे, चप्पल, ज्वेलरी, पर्स, संसार उपयोगी साहित्य, भांडे, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य अशा अनेक गोष्टी आणि त्यातले वेगवेगळे प्रकार तुळशीबागेत मिळतात. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे तुळशीबागही बंद होती. ऐन लग्नसराईच्या सीजनमध्ये पहिल्यांदाच दोन महिने सलग तुळशीबाग बंद होती. आता मात्र इतर व्यवसायांना परवानगी मिळाली असल्याने तुळशीबागेतील विक्रेत्यांनीही नवा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे गर्दी, गडबड, विक्रेत्यांची आरडाओरड, घासाघीस करत आणि पिशव्या संभाळत केलेली खरेदी आता विसरावी लागणार आहे.

#Lokmat #tulshibaugmarket #Lockdown #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS