हे गाव जुळ्यांचं गाव म्हणून जगप्रसिद्ध आहे. ‘कोडिन्ही’ Kodinhi हेच ते जुळ्यांचं गाव.
जुळी मुलं आपण नेहमीच पाहतो. आपल्या ओळखीत जुळी भावंडं असतील तर आपण आवर्जून त्याच्यात काय साम्य आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो... किंबहुना आपल्यला बऱ्याचदा त्या गोष्टीचा कुतूहल वाटतं. पण विचार करा जर तुम्ही एका खोलीत प्रवेश केला आणि त्यात तुम्हाला १० ते २० जुळी भावंडं दिसली तर... विचार करूनच वेगळ वाटतंय ना? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात एक असं गाव आहे जिथे तब्बल २०० पेक्षा जास्त जुळी भावंडे राहतात.
#lokmat #Twinstown #India #Worldstwintown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat