Nilesh Rane आणि Rohit Pawar यांच्यातील ट्वीटर युध्द | राज्यपालांनी दिल्या Uddhav Thackeray ना सूचना

Lokmat 2021-09-13

Views 0

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा प्रश्न तातडीने निकाली काढा, राज्यपालांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना सूचनाभारतात रुग्ण सव्वा लाखांच्या पार, २४ तासात सापडले ६ हजार ६५४ नवे रुग्ण एक बस, एक प्रवासी; नागपुरात एसटीला पहिल्याच दिवशी फटकाएमबीए / एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर, शशांक प्रभू पहिल्या क्रमांकावर वादग्रस्त आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा, पत्नीला केले उत्तराधिकारी माजी खासदार निलेश राणे आणि आमदार रोहीत पवार यांच्यातील ट्वीटर युध्द सुरूच, निलेश राणेंचे नवे भडकावणारे ट्वीट विनामास्क पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून पोलिसाचा कान कापला;मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागतकोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज, पहा या सविस्तर बातम्या -

#LokmatNews #NileshRane #RohitPawar #tweerter #bulletine #uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS