Thackerayच पुरुन उरतायंत तरी राणेंनी अचानक शरद पवारांशी पंगा का घेतलाय? Nilesh Rane on Sharad Pawar

Lokmat 2022-03-01

Views 92

जगात रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे तर महाराष्ट्रात ठाकरे-राणे वाद टीपेला पोहचलाय. राणे कुटुंबाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच शिवसेनेकडून सुरु आहे. आधी नारायण राणे मग नितेश राणे आणि शेवटी निलेश राणेंना शिवसेनेनं कायद्याच्या कचाट्यात अडकवलंय. दुसरीकडे राणेंकडूनही ठाकरे कुटुंबाला पावलोपावली डिवचण्यात येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर नारायण राणेंनी टीका केली, आदित्य ठाकरेंना नितेश राणेंनी म्याव म्याव करत डिवचलं. अक्षरश: घमासान युद्ध सुरु आहे. आता हे सगळं आम्ही का सांगतोय तर एका आघाडीवर राणे-ठाकरे महायुद्ध सुरु असताना दुसऱ्या आघाडीवर राणेंनी शरद पवारांना डिवचलंय. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शरद पवारांवर राणेंकडून थेट हल्ला झालाय. anikrt anchor
#Narayanranr #Sharadpawar #Niteshrane #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS