सध्या सई ताम्हणकरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच लक्ष वेधून घेतले आहे.... तस बघायला गेलं तर सई जे काही करते त्याचीच चर्चा नेहमीच होते....सोशल मिडियावरील तिच्या प्रत्येक लुक चाहत्यांच्या पंसतीस उतरतो आणि त्या लुकची चर्चा देखिल होते... अभिनयाव्यतिरिक्त आपल्या सौंदर्यानेही रसिकांना तिने नेहमीच घायाळ करत आली आहे.... नुकताच तिने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय... हा व्हिडीओही प्रचंडप्रमाणात व्हायरल होताना दिसतोय... हा व्हिडीओ पाहून चाहते तिचे कौतुक तर करत आहेत...For the love of “slow mo” !!! Pooja vo
#Saitamhankar #Socialmediapost #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber