सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाने 300 भागांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने परिक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं धमाल स्किट प्रेक्षकांना पहायला मिळेल. पाहूया या स्किटची खास झलक. . पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजस्त्रा 300 भाग विेशेष 17-18 फेब्रुवारी रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.