कोकणात जाणारा कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद | Heavy Rains in Konkan | Road Closed | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 1

कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर- गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. मांडुकली गावाजवळ दीड फूट पाणी साचलंय. तर, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, पन्हाळा तालुक्यातील गोठे- परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील 78 बंधारे पावसामुळे पाण्याखाली गेलेत.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS