कोकणात जायचंय क्वारनटाईन व्हावं लागेल | Konkan Ganpati 2020 | Corona Virus In Konkan

Lokmat 2021-09-13

Views 0

गणेशोत्सव अगदीच जवळ आहे. अशात कोकणात गणेशोत्सवात जाता येईल का? गेलो तर क्वारांटाईनची अट राहील काय? अशा बऱ्याच प्रश्नांनी चाकरमान्यांच्या मनात घोळ निर्माण झाला होता. आपल्या सर्वांनाच माहितीये की
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या भागांतून आपल्या कोकणातील मूळगावी जाण्यासाठी चाकरमानी उत्सुक असतात. अशात यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट येईल काय अशी भीती सर्वांनाच होती. मात्र अशात तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. कोकणात गणेशोत्सवाला जाता येणार पण काही अटी सुद्धा असणार आहेत.

#lokmat #KonkanGanpati #CoronaVirus #Konkan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS