नवी दिल्लीतील शाळांमधील सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीच्या सीबीएसई परीक्षेची संपूर्ण फी भरण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) परीक्षा शुल्क वाढविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘संविधान @ 70 अभियान’ च्या लाँच कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, सरकारी शाळेतील विद्यार्थी सीबीएसई परीक्षेची वाढीव फी भरू शकत नाहीत.विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीच्या सीबीएसई परीक्षेची संपूर्ण फी भरण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #NewDelhi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19