कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरुवात

Lokmat 2021-09-13

Views 0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालून यात्रेला सुरुवात केली.

आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS