केंद्र सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आलेल्या तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हास्तरीय मुस्लीम समाज एकवटला आहे. शरियत बचाव कृती समिती गठीत करण्यात आली असून या कमिटीच्या नेतृत्वाखाली आज दुपारी अडीच वाजता जुने नाशिकमधील बडी दर्गाच्या प्रारंगणातून जिल्हस्तरीय मुस्लीम महिलांनी मोर्चाला सुरूवात केली.
व्हिडिओ : अझहर शेख
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews