राणा दाम्पत्याने यावेळी कोर्टात सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीचा अर्ज दाखल केला. कोर्टाने राणा दाम्पत्याचा सुनावणीस अनुपस्थित राहण्याचा अर्ज मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे.
#NavneetRana #HanumanChalisa #ShivSena #SesssionCourt #UddhavThackeray #Matoshree #RaviRana #Amravati #HWNews