डोंबिवतील गुढीपाडव्यानिमित्त महिलांची बाईक रॅली

Lokmat 2021-09-13

Views 0

डोंबिवली - गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा विषय निघाला की सर्वात प्रथम नजरेसमोर येते ते म्हणजे डोंबिवली. डोंबिवलीत आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी बाईक रॅली काढली. ( व्हिडिओ - दर्शना तांबोळी)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS