मुंबईतील मराठा मोर्चासाठी हिंगोलीत बाईक रॅली

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणा-या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ ऑगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून रॅलीचा समारोप झाला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS