ठाणे : रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीनं अचानक घेतला पेट

Lokmat 2021-09-13

Views 0

ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS