धावत्या ट्रॅक्टरने घेतला अचानक पेट

Lokmat 2021-09-13

Views 0

अकोल्यातील लोहारा येथून कडबा घेऊन शेगावकडे जाणा-या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. यात 350 पेंढी जळून खाक झाल्याने ट्रॅक्टरचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS