सातारा पोलिस दलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेता अक्षयकुमार त्याच्या पॅडमॅन चित्रपटाच्या निमित्ताने हजर होता. यावेळी त्याने महिला पोलिस कर्मचारी आणि महा विद्यालयीन विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधत १ तास दिलखुलास चर्चा केली. समाजातील प्रत्येक घटकाने महिलांना सन्मान देण्याची गरज आहे. तसंच नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानांना आणि पोलिसांना मदत करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचं यावेळी अक्षय कुमारने म्हटलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews