नागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews