देशभक्तीसाठी मुलं जन्माला घाला.तुम्हाला शक्य नसेल, तर त्यांचं संगोपन आम्ही करू असं खळबळ जनक विधान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटलंय. मुलं किती असावीत यावरून खूप वाद होतात.पण असे वाद करणे योग्य नाही, मुलं जन्माला घाला.असं झालं तरच भारत माता खऱ्या अर्थानं निर्माण होईल, असं साध्वी प्रज्ञानं म्हटलंय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews