अहमदनगर - अहमदनगर महापानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान, वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. छिंदम यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून या प्रकरणी माफी मागितली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews