BREAKING Pune : काँग्रेस नेत्यांबाबत अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात गुन्हा दाखल. बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी गुन्हा. महात्मा गांधीचा अपमान केल्याचा आरोप. शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल.
#payalrohatgi #congress #mahatmagandhi #offense #pune #maharashtra #liveupdates #marathinews #news #marathi #sakal #sakalnews