Lokmat International News | दुबईत जगातील सर्वात उंच हॉटेलचे उद्घाटन उंची 356 मीटर | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंच हॉटेलचं उद्घाटन पार पडले. ३५६ मीटर उंच असलेलं हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेय. गेवोरा'असं या हॉटेलचं नाव असून जवळपास ७५ मजली हे हॉटेल आहे. सुरक्षेसाठी या हॉटेलमध्ये ५२८ कॅमेरे लावण्यात आले आहेत.  


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS