Lokmat News | Tendulkar कुटुंबीयांना कोणीतरी त्रास देतय | परंतु कोण आणि का | Sachin Tendulkar |Sport

Lokmat 2021-09-13

Views 0

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.Everyone knows that Sharad pawar NCP looted maharashtra state but little known that he tried center too' अशा प्रकारचे ट्विट साराच्या नावे असलेल्या या ट्वीटर अकाऊंटवर हा मेसेज झळकला आणि तेंडुलकर कुटुंबियांची झोप उडाली... 



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS