नाशिक - मविप्र आयोजित ५ व्या राष्ट्रीय आणि १० व्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेस रविवारी (दि.७) केटीएचएम महाविद्यालया समोरील मॅरेथॉन चौकातून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
ऑलीम्पिक रोईंग पटू दत्तू भोकनळ, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, मविप्र सरचिटणीस निलीमा पवार तसेच मविप्र कार्यकारणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे उदघाटन करण्यात आले. एकूण १७ गटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. (व्हि़डिओ - स्वप्निल जोशी)
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews