हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकी त कॉग्रेस पक्षाचा पराभव झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील काँग्रेसच्या मुख्यालयात ही बैठक घेण्यात आली होती.
याबैठकीस कॉग्रेसच्या आमदार आशा कुमारी कॉग्रेस मुख्यालयात जात असताना त्यांची महिला पोलिसांची बाचाबाची झाली. इतकेच नाही तर, आमदार कुमारी यांनी या महिला पोलिसांस जोरदार कानाखाली लगावली. याचे या महिला पोलिसांने प्रत्यूत्तर देत कुमारी यांनाच उलट कानाखाली लगावली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews