आज आम्ही ते सगळ्या चित्रपटांची यादी आणले ज्या बॉलिवूड चित्रपटांचे हॅशटॅग ट्विटरवर सर्वाधिक ट्रेण्ड झाले, ज्यांची सर्वांत जास्त चर्चा झाली अशा टॉप ०५ चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
५. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ हा चित्रपट पाचव्या स्थानावर आहे.
४. चौथ्या क्रमांकावर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाला राजपूत संघटनांचा विरोध असल्याने बराच चर्चेत आलेला, किंबहुना अजूनही चर्चेत आहे. त्यासोबतच ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
३. सलमानचाच आणखी एक चित्रपट ‘ट्युबलाइट’ तिसऱ्या स्थानावर आहे. बॉक्स ऑफीसवर जरी ‘ट्युबलाइट’ने अपेक्षित कामगिरी केली नसली तरी ट्विटरवर त्याची चांगलीच चर्चा झाली.
२. वर्षाअखेर प्रदर्शित होऊनही सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर जिंदा है’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने दीडशे कोटींची कमाई केली असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews