मुंबई ते पुणे हा साडे तीन तासाचा प्रवास 14 मिनिटात पूर्ण होवू शकणार आहे. अस शक्य आहे ट्राव्हेल ट्यूब च्या सहाय्याने. ह्या साठी महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेची कंपनी वर्जिन हायपर लूप वन ने एक करार केला आहे. ह्या करारानुसार हि कंपनी मुंबई –पुणे च्या दरम्यान हार्पर लूप परीयोजाना शक्यतेचे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्र सोबतच कर्नाटकात सुद्धा हे सर्वेक्षण होणार आहे. हायपर लूप टेक्निक नुसार 1120 किलोमीटर प्रती तास वेगाने प्रवास करणे शक्य आहे. महाराष्ट्र सरकार नुसार पुणे मेट्रोपोलीटीयन रिजन डेवलपमेंट अथॉरिटी आणि वर्जिन हायपर लूप दरम्यान बुधवारी संध्याकाळी करार केला. ह्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंबई पुणे मार्गावर हायपर लूप टेक्निक चा उपयोग आणि आर्थिक प्रभावाचा अध्ययन करीत आहेत. हा लूप चुंबकीय शक्तीवर आधारित एक नवीन टेक्निक आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews