नागपूर- हैद्राबाद महामार्गावर ट्रक-कंटेनरचा अपघात, 4 जण जखमी

Lokmat 2021-09-13

Views 37

नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झालेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. नागरिकांच्या आंदोलनामुळे तीन तासांपासून हा मार्ग ठप्प झाला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS