Jammu Accident Video: जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बस दरीत कोसळून 20 जखमी, 10 जण ठार

LatestLY Marathi 2023-05-31

Views 3

अमृतसरवरुन येणारी बस दरीत कोसळल्याने जम्मू-कश्मीरमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 20 जण जखमी झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS