गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान

Lokmat 2021-09-13

Views 1

वाशीममधल्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर सुर्वे यांना आढळून आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS