बॉलीवूड अभिनेता आपल्या दानशूरतेसाठी ओळखला जातो त्याने आजवर शेतकऱ्यांना, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना अनेकदा आर्थिक मदत केली आहे. तो अक्षय कुमार त्याच्या प्रॉपर्टी खरेदी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अस म्हणतात कि संपूर्ण बॉलीवूडकरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सगळ्यात जास्त प्रॉपर्टी अक्षय कुमार कडेच आहे. बांद्रा रजिस्ट्रेशन ऑफिस कडून मिळालेल्या माहिती नुसार अक्षय ने 1 नोव्हेंबर 2017 रोजी अंधेरी वेस्ट च्या न्यू लिंक रोड वर ट्रान्सकोण ट्रायम्फ मध्ये 21 व्या माळ्यावर 4 सदनिका खरेदी
केल्या आहेत. सगळ्या सदनिका २२०० चैरास फुटाच्या आहेत. आणि अक्षय कुमार भाटीया नावाने ह्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रत्येक सदनिकेची किंमत ४.५ कोटी आहे. येथे अनेक सुख सुविधा बिल्डर कडून पुरवण्यात आल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews