हाय कोर्टाच्या आदेशा नंतर आता मुंबई मधे रेल्वे स्टेशन च्या बाहेर सीमा रेषा काढण्यात येणार आहे..आपण ह्या आधी लक्ष्मणा नि काढलेली रेषाच ऐकली होती पण आता BMC ने फ्लॅट पासून गर्दी लांब ठेवण्या करता सीमा रेषा काढायचे ठरवले आहे मुंबई हाय कोर्ट च्या आदेशा दिले आहे कि फूट ओव्हर ब्रिज वर फेरीवाल्यांचे बंदी घालण्यात आली आहे..ह्या नंतर BMC ने रेल्वे स्टेशन पासून 150 मीटर दूरी पर्यंत रेषा काढण्याचा निर्णय घेतला आहे जेणे करून त्या रेषे च्या आता फेरीवाल्यांचे येता येणार नाही ..फेरीवाल्यां वर निघा ठेवायला एक वेगळे पथक बनवले गेले आहे जे हॉकर्स ला मदद करतील..काही हॉकर्स ने ह्या वर चिंता ही व्यक्त केली आहे ..त्यांच्या अनुसार ते आधी स्टेशन जवळ दुकान लावत होते आता लांब गेल्याने त्यांचे ग्रहात तुटतील आणि त्यांच्या अजिविके चा प्रश्न निर्माण होईल
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews