आपल्या देशामधे 100 कोटीच्या बजेट मधे चित्रपटाचा ची निर्मिती झाली कि त्याची चर्चा सगळी कडे रंगते..भारत मधे बनलेली सर्वात महागडी फिल्म आहे"'2.0'
आहे ..रिपोर्ट्स अनुसार ह्या सिनेमाच्या निर्मिती मधे 450 कोटी रुपये लागले आहे..ही फिल्म अजून रिलीज व्हायची आहे ..ह्या आधी फिल्म बाहुबली फिल्म ह्या श्रेणीत होती त्या सिनेमाचा निर्मिती खर्च 250 कोटी होता..आता ह्यात जर आपण हॉलिवूड मध्य चित्रपटानं विषयी विचार केला तर तिथे बनलेली एक फिल्म अशी आहे कि ज्याचा निर्मिती खर्च ऐकलं कि घाबरायला होते ही फिल्म आहे पाइरेट्स ऑफ द करीबियन: ऑन स्ट्रैंजर टाइड्स'..ही फिल्म इतिहासात बनलेली महागडी फिल्म आहे आणि महत्वाची बाब ही आहे कि ह्या फिल्म नी त्याच्या निर्मात्यांना भरपूर पैसे ही कमवून दिले..ह्या चित्रपट ने 104 कोटी डॉलर म्हणजे 6700 कोटी रुपये ची कमाई केली आहे..हे आकडे पहिले कि आपली सिने सृष्टी अजून किती मागे आहे असे जाणवते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews