भारतीय क्रिकेट टीम चे कॅप्टन आणि जगप्रसिद्ध क्रिकेट पटु विराट कोहली यानी आपला २९ वा बर्थडे साजरा केला ..अनेक चाहत्यांनी त्याना आपल्या शुभेच्छा दिल्या ..ह्या वेळेस विराट ने आपल्या सोशल साइट वर कही फोटो शेयर केले ..आमच्या टीम कडून ही विराट ला वाढविसाच्या मन पासून शुभेच्छा
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews