Independence Day ला दिल्ली आणि जम्मू कश्मीरमध्ये Lashkar-e-Khalsa कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Intelligence Bureau कडून सतर्कतेचे आवाहन

LatestLY Marathi 2022-08-18

Views 3

भारताच्या स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मीर आणि दिल्ली मध्ये \'Lashkar-e-Khalsa\' कडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अंदाज Intelligence Bureau कडून जारी करण्यात आले आहे.

Share This Video


Download

  
Report form