दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, घोषणाबाजी

Lokmat 2021-09-13

Views 0

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्चाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS