Beed | बीडमध्ये मतदानादरम्यान कार्यकर्ते एकमेकांना भिडले, पोलिसांनी दिला लाठ्यांचा प्रसाद

Sakal 2021-12-21

Views 783

जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. यात वडवणी नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला.
#beed #election #police #politics #maharastra #sakal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS