देवळात ठेवला डस्टबिन आणि झालं हे ! पहा व्हिडीओ | Whatsapp Videos | Funny Videos | Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

भारतात काहीही होऊ शकत यात शंका नाही !

मंदिराच्या परिसरात पावित्र्य आणि स्वछता राखली जावी म्हणून कांगारूच्या रूपाने ठेवलेलं डस्टबिन अक्षरशः महिलांनी पुजला. हाच तो प्रसंग जिथे अज्ञान अंधश्रद्धेचे रूप घेते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS