केंद्र आणि राज्य सरकार तीन वर्ष मध्ये संपूर्ण पणे अपयशी ठरले असून ..सतत अपयशी योजना राबवत आहे त्यामुळे जाणते मध्ये अतिशय असंतोष आणि आक्रोश असून काँग्रेस जनआक्रोश आंदोलन सुरु जाणार आहे घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून या जनआक्रोश आंदोलनाचा प्रारंभ होणार अाहे.राज्याच्या सर्व विभागानं मध्ये सभा जाहीर होणार असून 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या काळ्या निर्णयाला एक वर्ष होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने यापूर्वी फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यभर संघर्ष यात्रा काढली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews