Maharashtra Resident Doctors On Indefinite Strike: राज्यभरात \'मार्ड\' चे डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर

LatestLY Marathi 2021-10-01

Views 2

राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला होता त्यानुसार आजपासून डॉक्टर बेमुदत संपावर आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form