केवळ तीन आठवडे आयुवेर्दिक पाणी प्यायल्याने एड्स, कर्करोगासह 56 असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणा-या पाणीवाल्या बाबाला महाराष्ट्र अंनिसने विरोध केला आहे. दरम्यान या बाबामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रारही गावक-यांनीच पोलिसात दाखल केली आहे.